आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आवश्य पाहा हे Photos, नक्कीच कराल फेरविचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - खरेदीसाठी बाहेर जाण्याचा कंटाळा आणि ब्रँडेड वस्तूंवर बाजाराच्या तुलनेत अधिकचे डिस्काउंट यामुळे लोक ऑनलाइन शॉपिंगकडे वळत आहेत. परंतु, प्रत्येकवेळा वेबसाइटवर पाहिलेली गोष्ट आणि मागवल्यानंतर आलेली गोष्ट एकच असेल हे सांगता येत नाही. अनेकदा आपण मागवलेला फर्निचरही चक्क खेळणी म्हणून डिलिव्हर केल्या जातो. असाच प्रत्यक्ष अनुभव आलेल्या लोकांनी सोशल मीडियावर तो शेअर केला. त्यामध्ये एका महिलेने डिझायनर कपडे मागवले होते. परंतु, आले काय हे या पहिल्या फोटोमध्ये दिसून येईल. तर दुसऱ्या एका महिलेने टॉप मागवला. तो इतका छोटा निघाला की मांजरीला सुद्धा येणार नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...