आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षीय मुलगी म्हणाली पोटात दुखतंय, मग समोर आले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वीन्सलंड - ऑस्ट्रेलियात एका शालेय विद्यार्थिनीने आपल्या पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. दिवसेंदिवस तिचे वजन कमी होत होते, तसेच पोटाचा आकार वाढत होता. त्रास वाढत गेल्याने तिला तिच्या कुटुंबियांनी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी वेळीच ती गर्भवती असल्याचा निष्कर्श काढला आणि तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नवेच सत्य समोर आले. 

 

पुढील स्लाइड्सवर सविस्तर वाचा, नेमके काय होते तिच्या पोटात...

बातम्या आणखी आहेत...