आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी मॉडेल होत्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी, न्यूड फोटोशूटने मिळाली प्रसिद्धी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे सर्वात दिलखुलास राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखल्या जाणारे डोनाल्ड ट्रम्प 14 जून रोजी आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ट्रम्प आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या वयात 24 वर्षांचे अंतर आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी मेलेनिया यापूर्वी एक सुपरमॉडेल होत्या. त्या लॉन्जरी मॉडेल म्हणूनही प्रसिद्ध आहेत. या दोघांची भेट एका फॅशन शोमध्ये झाली होती. 


24 वर्षांनी लहान आहेत मेलेनिया...
- मेलेनिया यांची ट्रम्पसोबत पहिली भेट 1998 मध्ये न्यूयॉर्क फॅशन वीक दरम्यान झाली होती. त्यांच्या रिलेशिनशिपला 1999 मध्ये आलेल्या एका इंटरव्हूनंतर प्रसिद्धी मिळाली. 
- 2004 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला आणि रिलेशनशिप जगजाहीर झाले. यानंतर 22 जानेवारी 2005 रोजी दोघांनी लग्न केले. त्यांना आता त्यांना एक मुला आहे.


16 व्या वर्षी सुरुवात, न्यूड मॉडेलिंगने गाजल्या मेलेनिया...
- मेलानिया हिचे मूळ नाव मेलानिजा असे होते. पण उच्चाराला सोपे जावे म्हणून तिने नाव बदलले होते. 48 वर्षांच्या मेलेनिया मूळच्या यूगोस्लाविया देशातील आहेत. त्यांची आई सुद्धा फॅशन बिजनेसमध्ये होती. 
- मेलानियाने वयाच्या सोळाव्या वर्षीच मॉडेलिंगची सुरुवात केली होती. वयाच्या 17 व्या वर्षी मेलेनिया यांनी हेल्मुट न्यूटन, पॅट्रिक डेमार्केलिय अशा अनेक मोठ्या फोटोग्राफरबरोबर काम केले.
- वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी मिलानमधील एका मॉडेलिंग एजन्सीबरोबर काम सुरू केले होते. ल्युबलाना विद्यापीठातून डिझाइन आणि आर्किटेक्चरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेलानिया यांनी मिलानमधील काही मोठ्या फॅशन हाऊसेससाठी काम केले.
- त्या इंग्रजी, फ्रेंच, स्लोव्हानियन, सर्बियन आणि जर्मन भाषा चांगल्याप्रकारे बोलू शकतात. 1996 मध्ये त्या न्यूयॉर्क शहरामध्ये स्थायिक झाल्या. ब्रिटिश GQ मॅगझीनच्या फ्रंट पेजसाठी मेलानिया यांनी ट्रम्प यांच्या बोईंग 727 मध्येच न्यूड पोज दिली होती. मेलानिया आता ज्वेलरी बिजनेस चालवतात आणि आपला प्रोडक्ट शॉपिंग चॅनेल QVC वर विकतात.


पुढील स्लाइड्सवर पाहा, मेलेनिया यांचे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी होण्यापूर्वीचे Photos...

बातम्या आणखी आहेत...