आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा 2 स्त्रियांमध्ये असे संबंध होते गुन्हा; त्या काळातील PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे 19 व्या आणि 20 व्या शतकातील आहेत. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोपासह अनेक देशांमध्ये आज समलैंगिक संबंध आणि विवाहांना कायदेशीर परवानगी आहे. पण, त्या काळात होमोसेक्शुएलिटी अर्थात समलैंगिकतेवर कुणाला बोलण्याचीही परवानगी नव्हती. या ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटोंमध्ये त्या काळातील महिलांचे रेअर लुक कैद करण्यात आले आहेत. गुन्हा असतानाही त्यावेळी महिला आणि महिला पार्टनरवर प्रेम भावना व्यक्त करण्याचे धाडस दाखवायच्या. एकमेकींना आलिंगन देणे किंवा किस करून त्या फोटोसाठी पोझ द्यायच्या. 


- त्या काळात इंग्लंड आणि वेल्समध्ये दोन महिलांमध्ये फिझिकल रिलेशन बेकायदेशीर होते. 1967 मध्ये फक्त पुरुषांना समलैंगिक संबंधांची परवानगी देण्यात आली होती. 
- अमेरिकेच्या इलीनॉइस येथे समलैंगिक जोडप्याच्या संबंधांना 1962 मध्ये दोषमुक्त करण्यात आले. त्यानंतर इतर राज्यांनी नियम शिथील केले. 
- या फीचरमध्ये काही लेस्बियन कपलचे फोटोज आहेत. त्यावेळी महिला सुद्धा समलैंगिक संबंध ठेवतात याची माहिती लोकांना नव्हती. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या काळातील समलैंगिक महिलांचे आणखी काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...