आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • From Headless Body And Disfigured Woman To Twin Head Dog Google Clicked These Photos Secretly, Turned Out Blunder Mistake

गुगलने कसे टिपले हे अफलातून फोटोज, समोर आले हे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - गुगलने नकाशांसाठी कैद केलेले विचित्र फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुगल स्ट्रीट व्यूच्या पॅनोरमा मोडमध्ये ही छायाचित्रे टिपली जातात. कित्येकवेळा तांत्रिक बिघाडांमुळे या कॅमेऱ्यात विचित्र फोटो कैद होतात. अशात खरंच हे शक्य आहे का असा सवाल उपस्थित होतो. असे काही फोटोज आज आम्ही घेऊन आलो आहे.

 

रस्त्यांची माहिती देणाऱ्या गुगल मॅप्स किंवा गुगल स्ट्रीट व्यूवर ठराविक ठिकाणांचे विशिष्ट फोटो असतात. लोकांना रस्त्यांचे लॅन्डमार्क किंवा अधिक माहिती मिळाली यासाठी ते क्लिक केले जातात. सायकल आणि इतर वाहनांमधून हे फोटोज टिपले जातात. त्यांना जूम करून पाहिल्यास दिसणाऱ्या काही फोटोजवर तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्याला गुगल इमेज फेल असे म्हटले जाते. यात विचित्र गोष्टी दिसून येतात. एखाद्या व्यक्तीचा फोटो असल्यास कंबरेपासूनचा भाग किंवा डोक्यापासूनचा भाग वेगळ्या ठिकाणी दिसून येतो. त्यापैकी एका फोटोमध्ये कोणत्या मुलीचे पाय आणि तोंड कोणत्या मुलीला हे सांगता येत नव्हते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही विचित्र फोटोज...

बातम्या आणखी आहेत...