आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mountain Man पासून सर्वात केसाळ माणसापर्यंत खरोखर अस्तितत्व आहेत हे लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी नेहमीच खोट्या नसतात. बऱ्याचवेळा आपल्या फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर असे व्हिडिओ आणि फोटो येतात, ज्यांना पाहून प्रश्न पडतो की हे शक्य तरी असेल का? आज आम्ही अशाच काही मोजक्या व्यक्तींबद्दल माहिती देत आहोत. त्यापैकीच एका माणसाच्या शरीरात फक्त 3 टक्के फॅट आहे. कुणाचे लांब पाय तर कुणाची लांब-लचक जीभ गिनीझ बुकात नोंदलेली आहे. कुणी आयुष्यभर धावू शकते. तर एक व्यक्ती अशीही आहे, जी गेल्या 43 वर्षांपासून झोपलीच नाही. तरीही, तो अतिशय ठणठणीत आहे.


निकिटा तकाचुक उर्फ माउंटेन मॅन
हा बॉडीबिल्डर रशियाचा आर्नल्ड श्वाझनेगर म्हणूनही ओळखल्या जातो. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या या बिल्डरच्या फोटो बऱ्याच लोकांना फेक वाटतात. काही लोक तो फोटो एडिटिंगचा परिणाम मानतात. तर काही लोक ही बॉडी त्याने केमिकल इंजेक्शन घेऊन कृत्रिमरित्या तयार केली असे दावे करतात. परंतु, त्याचे हे फोटो खरे आहेत. tkachyk_1990 या नावाने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. या अकाउंटवर खरोखर व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून त्याने टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच अजब-गजब व्यक्तींबद्दल...

बातम्या आणखी आहेत...