आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 हजार वेळा रेप, 15 व्या वर्षी बनली आई; तिच्याच शब्दात वाचा 'नरक यातना'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी - मेक्सिकोमध्ये मानवी तस्करीमध्ये अडकलेल्या एक तरुणीने धक्कादायक खुलासा केला होता. चार वर्षांच्या कालावधीमध्ये तिच्यावर सुमारे 43,000 पेक्षा अधिक वेळा बलात्कार झाला होता. सेक्शुअल अॅब्यूझची शिकार ठरलेल्या या तरुणीचे नाव आहे, कार्ला जेंसिटो, अवेअरनेसच्या उद्देशाने तिने सीएनएन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपबीती सांगितली होती.

 

कार्लाने दिलेल्या माहितीनुसार वयाच्या पाचव्या वर्षापासून तिचे लैंगिक शोषण सुरू झाले होते. इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले की, मी एका बेजबाबदार अशा कुटुंबातून आलेली आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच एका नातेवाईकाने माझ्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर 12 व्या वर्षी एका सेक्स ट्रॅफिकरची ओळख झाली. तो माझ्याशी अगदी चांगल्याप्रकारे बोलला आणि मला कारमध्ये बसवून घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला या व्यवसायात लोटल्याची कथा तिने सांगितली आहे.

 

पुढे वाचा, पोलिसही करायचे शोषण... कार्लाने सांगितलेली आपबीती... 

बातम्या आणखी आहेत...