आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे Hottest महिला सैनिकांची आर्मी, सोशल मीडियावर करतात धमाल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे पाहून पहिल्या नजरेत त्या प्रोफेशनल मॉडेल्स वाटतील. मात्र, या कुठल्या मॉडेल्स नसून इस्रायलच्या महिला सैनिक आहेत. इंस्टाग्रामवर Hot Israeli Army Girls नावाने सुरू असलेल्या पेजवर नेहमीच हॉट इस्रायली फीमेल सोल्जर्सचे फोटोज शेअर केले जातात. अगदी लष्करी पोषाखांपासून बिकिनी आणि स्विमसूटमध्ये तब्बल 2000 हून अधिक सुंदर फीमेल सोल्जर्सचे फोटोज या इंस्टाग्राम अकाउंटवर आहेत. यापैकी काहींचे वय 20 देखील वाटत नाही. या अकाउंटचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत. इस्रायलमध्ये प्रत्येक नागरिकाला मग ते महिला असो वा पुरुष लष्करी सेवा देणे बंधनकारक आहे. लष्करात काम करून नागरिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होतील असे सरकारचे म्हणणे आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इस्रायली महिला सैनिकांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...