आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OH DADDY! जन्मापासूनच दाढी; एकापेक्षा एक जायंट बेबी, आवरणार नाही हसू...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच जन्मलेल्या आपल्या बाळाला पाहून एक बाप हैराण झाल्याचे या फोटोमध्ये दिसून येते. कारणही तसेच त्या मुलाला चक्क जन्मापासूनच इतकी मोठी दाढी आहे. अरे, हे काय! बापाचा चेहरा तर पाहा. ही कमाल आहे एका मोबाईल अॅपची. एका वर्षभराची मुलगी आपल्या आईला स्वीमिंग शिकवतेय. तर एक बाप आपल्या 3-4 वर्षाच्या मुलाच्या खांद्यावर चढून मस्ती करत आहे. सोशल मीडिया अॅप 'स्नॅपचॅट' वर फोटो शेअर करताना अनेक प्रकारच्या सेटिंग्स आहेत. त्यापैकीच म्हणजे, फेस स्वॅप... या फीचरचा काही हुश्शार पॅरेंट्सने आपल्या बेबींसोबत प्रयोग केला. त्याचेच परिणाम म्हणून काही फोटोज समोर आले आहेत. यात पालकांनी आपला चेहरा बेबींना आणि बेबींचा चेहरा स्वतःच्या शरीराशी जोडला आहे. एका सिम्पल क्लिकने आपणही हा प्रयोग करून आजमावू शकता. हे फोटो इतके भन्नाट आहेत, की पाहून हसू आवरणार नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...