आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या बाहेरही सहज फिरतो हा मासा, असा राहतो अनेक तास जमिनीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमिनीवर फिरणारा मडस्किपर मासा. - Divya Marathi
जमिनीवर फिरणारा मडस्किपर मासा.

पाण्याच्या बाहेर मासा जिवंत राहु शकतो अशी कल्पनाही कोणी करु शकत नाही. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की मासा केवळ जमिनीवर जीवंत राहत नाही तर चालतो सुध्दा तर तुमचा त्यावर विश्वासच बसणार नाही. थायलंडमधील पॅसिफिक समुद्रात ‘मडस्किपर’ प्रजातीचे मासे सापडतात. ते पाण्याच्या बाहेर श्वास घेतात पाण्यातून बाहेर आल्यावर ते अनेक तास फिरत असतात. 

 

असे कसे शक्य?
- या माशाच्या शरिरात असणाऱ्या स्पंज पाऊचमुळे हे शक्य झाले आहे. जमिनीवर येताना हा मासा स्पंज पाऊचमध्ये पाणी भरुन घेतो. या पाण्यामुळे तो फुफुसे ओले ठेवतो. जेव्हा दोन्ही पिशव्यांमधील पाणी संपते तेव्हा तो तोडांने ऑक्सीजन घेतो. 
- हा मासा अनेक तास पाण्याबाहेर राहु शकतो. दलदल आणि चिखल असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या या मास्याचे डोळे वरच्या भागात असतात.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...