आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सर्वांसमोर इज्जतीचा पंचनामा करून बसले हॉलिवुड Celebs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा सेलिब्रिटींना खराब किंवा चुकीच्या आऊटफिट्समुळे लज्जास्पद प्रसंगांचा सामना करावा लागतो. अशा प्रकारचे दृष्य फिल्म फेस्टीव्हल, अवॉर्ड्स फंक्शन, फैशन शो किंवा म्युझिक प्रोग्राम्समध्येही पाहायला मिळतात. अॅक्ट्रेस मिशा बार्टन लाल रंगाच्या आउटफिटमध्ये होती. पण तिच्या ड्रेसचा फ्रंट पार्ट एवढा कट होता की, तिला वॉर्डरोब मालफंक्शनचा सामना करावा लागला. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ब्रिटनी स्पिअर्सची ब्रा उघडल्याने तिलाही अशा प्रसंगाचा सामना करावा लागला होता. सेलिब्रिटींच्या अशाच काही फजिती झालेल्या क्षणांचे फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अशाच काही सेलिब्रिटींचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...