आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आपलाच मृत्यू, घेत होता गगनचुंबी इमारतीवरुन थरारक सेल्फी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 वर्षीय Wu Yongning एक थरारक सेल्फी घेत असताना. - Divya Marathi
26 वर्षीय Wu Yongning एक थरारक सेल्फी घेत असताना.

बीजिंग- चीनमध्ये गगनचुंबी इमारतीवरुन सेल्फी घेणाऱ्या एका 26 वर्षीय Wu Yongning याने आपल्या मृत्यूचा व्हिडीओ बनवला आहे. अनेकदा अशा इमारतींच्या गच्चीवर जाऊन ही व्यक्ती अशा थरारक सेल्फी घेत होती. पण त्याची ही आवडच त्याच्या मृत्युला कारणीभूत ठरली. नुकताच या घटनेचा व्हायरल व्हिडीओ समोर आले. तो चीनमधील Huayuan International Centre च्या इमारतीवरुन स्टंट करताना कोसळला. त्यावेळी ही व्यक्ती आपल्या स्टंटचा व्हिडिओ बनवत होती.

 

पुढील स्लाईडवर पाहा या व्यक्तीचे खतरनाक स्टंट

बातम्या आणखी आहेत...