आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष म्हणून जन्मल्या होत्या या एकापेक्षा एक सुपरहॉट मॉडेल्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ट्रान्सजेंडर शब्द आता सर्वांसाठी सामान्य झाला आहे. जगात विज्ञानामध्ये विविध शोध लागत आहेत. विज्ञानातील अनेक शोध लोकांना आश्चर्यचकित वाटतील असे आहेत. त्यातील एक शोध म्हणजे ट्रान्सजेंडर सर्जरी. सामान्य लोकांपासून सेलिब्रिटी आणि इतर क्षेत्रातील लोक लिंग बदलून आपल्या पसंतीचे आयुष्य जगत आहेत. त्यामध्ये हॉलिवूड सेलेब्रिटीसुध्दा मागे नाहीत. त्यात किम कर्दाशियनची आई ब्रूस जेनेरसुध्दा सामील आहे. ब्रूस जेनर आधी पुरुष होता. शस्त्रक्रिया करून महिला झाली आहे. आम्ही या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला अशा मॉडेल्स आणि हॉलिवूड अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांनी पुरुषांच्या रुपात जन्म घेतला आणि आता महिला म्हणून वावरत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पुरुष म्हणून जन्मल्या होत्या या हॉट मॉडेल्स...

बातम्या आणखी आहेत...