आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्ताचा धबधबा, जहाज गिळंकृत करणारे समुद्र, जगातील 7 रहस्यमयी ठिकाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - निसर्गाचे सौंदर्य जितके मोहक, त्याचा प्रकोपही तितकाच भयंकर आहे. निसर्गात अशा काही गोष्टी आहेत, ज्या प्रत्यक्ष पाहून आणि अनुभवूनही त्यावर विश्वास बसत नाही. अशी अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत, की ज्यांची उत्तरे अद्याप कुणाकडेही नाहीत. संशोधकांसाठीही ती ठिकाणे अजुनही एक मोठे आव्हान आहेत. अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत. 

 

बर्फातून वाहते रक्त
ब्लड फॉल्स, अॅन्टार्कटिका

अॅन्टार्कटिका येथील ब्लड-रेड वाटरफॉल मॅकमुर्डो ड्राय व्हॅलीतून वाहतो. शास्त्रज्ञांच्या मते, ग्लेशियरमधून वाहणारे लोह-आयस्कयुक्त पाणी जेव्हा बर्फाच्या खाऱ्या पाण्याच्या संपर्कात येते. तेव्हा त्याचा रंग गडद्द लाल होतो. 1911 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन जियोलॉजिस्ट ग्रिफिथ टेलरने हे पाणी पाहिले होते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशीच आणखी काही रहस्यमयी ठिकाणे...

बातम्या आणखी आहेत...