आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जगावर राज्य करणारा देश, 100 वर्षांपूर्वी असा दिसायचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंग्रज भारतावर राज्य करायचे तेव्हा एक म्हण होती, की ब्रिटिश राजमध्ये सूर्य कधीच मावळत नाही. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील बहुतांश देशांवर ब्रिटिश राज होता. 100 वर्षांपूर्वी भारतासह, आफ्रिका, युरोप आणि मध्यपूर्वेतील बहुतांश देशांवर ब्रिटनचेच राज्य होते. त्याच काळात ब्रिटन नेमका कसा दिसायचे याचे काही दुर्मिळ फोटोज लंडनच्या एका व्यक्तीने लिलावात आणल्या आहेत. यात त्या फोटोजचा देखील समावेश आहे, ज्या ब्रिटनच्या पोस्ट तिकीटांवर छापण्यात आल्या आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शतकापूर्वीचे असेच आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...