आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य तरुणी अशी बनली देशाची महाराणी, प्रियांका आहे यांची फॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जॉर्डनमध्ये शाही घराण्याची राजवट आहे. अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन येथील महाराजा आहेत. त्यांच्या महाराणी रनिया आपल्या सौंदर्य आणि पॉवरफुल पर्सनॅलिटीमुळे नेहमीच चर्चेत राहतात. कुवैतची एक सामान्य तरुणी ते जॉर्डनची महाराणी असा प्रवास त्यांनी केला. वयाच्या 46 व्या वर्षी सुद्धा त्या 25-26 वर्षांच्या तरुणींना टक्कर देतात. अभिनेत्री प्रियांका चोप्रा त्यांना आपली प्रेरणा मानते. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, युद्धातून पलायन केलेली सामान्य तरुणी अशी बनली महाराणी...

बातम्या आणखी आहेत...