आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कपल, 40 देश अन् 40 KISS; सोशल मीडियावर झाले VIRAL

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारतात सार्वजनिक ठिकाणी किस करण्यावर निर्बंध आहे. तरीही श्याम आणि आन्या हे भारतीय कपल सोशल मीडियावर किस करतानाचे फोटोज अपलोड करून व्हायरल होत आहे. पण, त्यांनी हा कारनामा भारतात नव्हे, तर परदेशात केला आहे. वर्षाचे 365 दिवस 40 देशांचे दौरे करून श्याम आणि आन्या यांनी वेग-वेगळ्या पद्धतीने किस करून आपले फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी लिप किस करताना आपल्या ओठांसमोर फूल, पिझ्झा, फळ, ग्लास आणि अशाच वेग-वेगळ्या गोष्टी ठेवून ते टिपले आहेत. श्याम आणि आन्या यांना ही प्रेरणा 70 च्या दशकातील भारतीय चित्रपटांमधून मिळाली. त्यावेळी हिरो हिरोइन किस करत असताना त्यांच्या ओठांसमोर फुले, किंवा झुडपे दाखवायचे...

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्याम आणि आन्या यांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...