आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्या पोट दुखीमुळे डॉक्टरांकडे गेली 11 वर्षांची मुलगी, अन् दिला बाळाला जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) - Divya Marathi
(फाइल फोटो)

माद्रिद - स्पेनच्या दक्षिणेकडील मूर्सिया शहरात एका अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीने चक्क बाळाला जन्म दिला आहे. इतक्या कमी वयात बाळाला जन्म देणारी पीडित मुलगी आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप आहेत. डॉक्टरांनी या प्रसूतीला चमत्कार म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, वयाच्या 11 व्या वर्षी तिची ही अवस्था करणारा दुसरा तिसरा कुणी नसून तिचाच सख्खा भाऊ आहे.

 

पुढे वाचा, बाळाचा जन्म होईपर्यंत आई-वडिलांना माहितीच नव्हते ती गर्भवती आहे...

बातम्या आणखी आहेत...