आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसमंतातून बरसले आगीचे गोळे; मग, गावकऱ्यांना सापडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पेरुच्या एका गावात 3 मोठ-मोठे गोलाकार धातूचे गोळे सापडल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. हे धातूचे गोळे कुणी आणून ठेवलेले नाहीत, तर चक्क आकाशातून बरसले आहेत. पेरुच्या हवाई दल आणि संशोधकांना सुद्धा त्याची निश्चित माहिती नाही. 27 जानेवारी रोजी लोकांना आकाशातून आगीचे गोळे बरसताना दिसून आले. काहींनी ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात शूट केले आहेत. तेच फोटो आणि व्हिडिओ आता जगभरात व्हायरल होत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले हवाई दल, संशोधक आणि तो व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...