आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नराधमाने केले 900 बलात्कार, स्वतःच्या मुलींवरही केला अत्याचार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियातील एका नराधमाला आपल्याच सावत्र मुलींवर बलात्काराचे आरोप लागले आहेत. आपल्या घरात अनाथाश्रम चालवणाऱ्या या व्यक्तीने आश्रमातील आणि आपल्या सावत्र मुलींवर सुद्धा बलात्कार केले आहेत. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, त्याने एक-दोन नव्हे, तर तब्बल 900 रेप आणि लैंगिक अत्याचार केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या क्रूरकर्माच्या बलात्काराच्या बळी ठरलेल्या मुलींचे वय 13 वर्षे किंवा त्यापेक्षाही कमी आहे. त्याने या चिमुकल्या मुलींना सेक्स स्लेव्ह बनवून ठेवले होते.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, असे समोर आले या क्रूरकर्माचे अमानवीय अत्याचार...

बातम्या आणखी आहेत...