आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीच्या धक्कादायक FACTS: 20 लाख महिलांवर बलात्कार, युद्धामुळे घटली होती पुरुषांची संख्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- जागतिक व्यासपीठावर जर्मनीचे कोणते स्थान आहे, याची आपल्या सर्वांना माहिती आहे. वर्ल्डवॉरपासून हिटलर शासन काळात येथील परिस्थिती कशी राहिली याची माहिती कुणापासून लपून राहिलेली नाही. आज आम्ही तुम्हाला येथील १० आश्चर्यचकीत करणारे फॅक्ट्स सांगणार आहोत. याची माहिती तुम्हाला कदाचित नसेल. 

 

२० लाख महिलांवर झाला होता बलात्कार
जर्मनीचे मोजदात आता विकसित देशांमध्ये केली जाते. पण या देशाने भुतकाळात अनेक यातना सहन केल्या आहेत. तुम्हाला ऐकल्यावर धक्का बसेल, की वर्ल्ड वॉर-२ दरम्यान सोव्हियत महासंघाच्या लष्कराने तब्बल २० लाख जर्मन महिलांवर बलात्कार केला होता. १३ वर्षांच्या चिमुकलीपासून ७० वर्षांच्या महिलेलाही यातून जावे लागले होते. 


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या असेच काही धक्कादायक फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...