आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षीय मुस्लिम व्यक्तीने एकाचवेळी केला तिघींशी विवाह; हे होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कताबी - आफ्रिका खंडातील युगांडा देशात राहणारा 50 वर्षीय मोहम्मद सेमांडा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याने एकाचवेळी आणि एकाच मंडपाखाली तीन जणींशी विवाह केला आहे. फळे विक्री करणाऱ्या सेमांडाची आर्थिक परिस्थिती मजबूत नाही. अशात तिघींशी वेगवेगळे विवाह केल्यास खर्च येईल अशी चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे, त्याने एकाच दिवशी तिघींशी निकाह करण्याचा निर्णय घेतला. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, दोघी सख्या बहिणी, एक 20 वर्षांपासून सोबत राहते...

बातम्या आणखी आहेत...