आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात फळे भाज्यांसारखा भरतो पैशांचा बाजार, रस्त्यावर विकतात नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - फळे, भाजीपालाचा बाजार तर कुठल्याही शहरात दिसेल. पण, एक देश असाही आहे जेथील शहरांमध्ये लोक नोटांचा बाजार भरवतात. त्या पैश्यांच्या सुरक्षेसाठी कुठलाही सुरक्षा रक्षक किंवा तिजोरी नाही. कोट्यवधींच्या नोटांचे ढीग भर रस्त्याच्या कडेला ठेवले जातात. हा नजारा आहे, आफ्रिकन देश सोमालीलँडचा. अगदी भाजीपाला विकत घेतल्यासारखे लोक येथे पैसा खरेदी करतात. तोही इतका की खरेदी केलेला पैसा त्यांना पोत्यांमध्ये भरून घेऊन जावे लागते. नोटा येथे किलोंच्या भावाने विकल्या जातात.

 

पुढे वाचा, का आहे अशी परिस्थिती आणि असा चालतो कॅशलेस व्यवहार...

बातम्या आणखी आहेत...