आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​श्रीदेवी मृत्‍यू प्रकरण; हे दहा प्रश्‍न वाढवू शकतात बोनी कपूरसमोरील समस्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई/मुंबई- दुबईमधील जुमेराह हॉटेलमध्‍ये झालेल्‍या श्रीदेवीच्‍या मृत्‍यूचे रहस्‍य वाढतच चालले आहे. प्रत्‍येक तासाला या प्रकरणाशी निगडित नवीन माहिती समोर येत आहे. हार्टअटॅकपासून सरू झालेले प्रकरण, मद्यसेवन आणि टबमध्‍ये बुडून मृत्‍यूपर्यंत पोहोचले आहे. 'दुबई पोलिसांच्‍या म्हणण्यानुसार श्रीदेवीने अति प्रमाणात मद्यससेवन केलेले होते. त्‍यातच तोल जाऊन त्‍या पडल्‍या आणि मार लागल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला'. मात्र या पुर्ण घटना‍क्रमामध्‍ये असे काही प्रश्‍न आहेत जे या प्रकरणातील रहस्‍य वाढवत आहेत. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, श्रीदेवीच्‍या मृत्‍यूचे रहस्‍य वाढवणारे दहा प्रश्‍न...

बातम्या आणखी आहेत...