आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका भीषण दुष्काळ, की भुकेने व्याकूळ चिमुरड्यांना नदीत फेकत होते लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीचा तानाशहा एडॉल्फ हिटलरच्या नाझीवादी सैनिकांनी ज्यूंवर केलेला अमानवीय अत्याचाराच्या (होलोकॉस्ट) आठवणी आजही अंगावर काटा आणतात. लाखो लोकांच्या नरसंहारास कुणीही विसरू शकणार नाही. पण, 74 वर्षांपूर्वी बंगालमध्ये झालेल्या होलोकॉस्ट कदाचित सर्वांना आठवत नसेल. बंगाल (अर्थातच सध्याचा बांग्लादेश, भारतातील पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा) ने त्यावेळी सर्वात वाइट दुष्काळ पाहिला. जवळपास 30 लाख लोकांनी भूकेने तडपून जीव दिला होता. परिस्थिती इतकी जहाल होती, की लोक भुकेने तळपणाऱ्या चिमुरड्यांना नदीत फेकत होते. 


पुढे वाचा, नेमके काय घडले आणि कोण होता या मानवनिर्मित संकटास जबाबदार...

बातम्या आणखी आहेत...