आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - भारतातून हज यात्रेसाठी जाणाऱ्यांना आता कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. या वर्षी जाणाऱ्या 1.75 लाख हज यात्रींसाठी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या मक्का येथील हेजिरा जिल्हा सर्वात हायटेक शहरांपैकी एक आहे. मुस्लिमांसाठी पाच मूल तत्वांपैकी एक असलेल्या हज यात्रेसाठी गतवर्षी 18 लाखांहून अधिक लोक पोहोचले होते. हज यात्रा नसताना सामान्य दिवसांमध्ये मक्का कसा दिसतो त्याचे काही फोटो आम्ही येथे दाखवत आहोत.
- सौदी अरेबियातील मक्का शहर आता नव्या रंगात बदलत आहे. सौदी अरेबियातील कलाकार अहमदने या शहरातील नव्या पैलूंचे फोटो टिपले आहेत.
- यामध्ये काम करणाऱ्या परदेशी कामगार आणि त्यांच्या लाइफस्टाइलसह प्रत्येक पैलू दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- या शहराची लोकसंख्या आता 20 लाखांपर्यंत पोहोचली आहे. यातील मोठा वर्ग झोपड्या आणि तंबूंमध्ये राहतो. यात दररोज नव-नवीन बांधकाम केले जात आहेत.
पुढील स्लाइड्सवर, हज यात्रा नसताना असे दिसते मक्का शहर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.