आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला डॉगी सारखा फिरवणारा अब्जाधीश, आता पोस्ट केले पार्टीचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्डकोस्ट - ऑस्ट्रेलियाचा तंबाकू सम्राट ट्रेव्हर्स कॅन्डीमन बेनॉन्सने गोल्ड कोस्ट मॅन्शनवर शनिवारी रंगेल पार्टी आयोजित केली. फक्त प्रौढांसाठी ठेवण्यात आलेल्या या पार्टीत मोफत एंट्री होती. ज्यात फूड, ड्रिंक आणि मनोरंजनासह सर्व काही सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र, या पार्टीत त्याने मोजक्या लोकांनाच आमंत्रित केले होते. काळा सूट घातलेल्या कॅन्डीमनने एका स्पीडबोटमध्ये पार्टीत एंट्री मारली. कॅन्डीमन नावाने प्रसिद्ध असलेला हा अब्जाधीश पत्नीला गळ्यात पट्टा बांधून फिरवताना जगभर व्हायरल झाला होता. 

 

> पार्टीत जास्तीत-जास्त वेळ घालवता यावा यासाठी त्याने सगळ्यांना दुपारी 2 वाजताच आमंत्रित केले होते. थीमनुसार, फीमेल गेस्ट शॉर्ट कपड्यांमध्ये आणि पुरुष गेस्ट सूटमध्ये आले होते. 
> पार्टीला पोहोचलेल्या काही मॉडेल्स यापूर्वी प्लेबॉय ह्यू हेफनरच्या पार्ट्यांमध्ये सुद्धा गेल्या होत्या. त्यांनी कॅन्डीमनची पार्टी त्याहून मस्त असल्याची प्रतिक्रिया दिली. 
> दोन वर्षांपूर्वी कॅन्डीमनने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये तो आपली पत्नी टायशाच्या गळ्यात पट्टा बांधून तिला पाळीव प्राण्यांप्रमाणे फिरवत होता. अनेकांनी त्यावर संताप देखील व्यक्त केला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कॅन्डीमनच्या पार्टीचे Inside Photos...

बातम्या आणखी आहेत...