आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजाब काढल्याने 2 वर्षांची कैद, येथे महिला करू शकत नाहीत ही 9 कामे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इराणमध्ये एका महिलेला सर्वाजनिक ठिकाणी हिजाब घातला नसल्याने 2 वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या महिलेला सुरुवातीचे 3 महिने पॅरोल सुद्धा मिळणार नाही. इराणमध्ये गेल्या वर्षभरात केवळ हिजाब आणि बुर्खा घातला नाही म्हणून 30 महिलांना अटक करण्यात आली आहे. या निमित्त इराणमध्ये महिलांवर किती निर्बंध आहेत आणि इराणमध्ये अशी कोणती कामे आहेत जी महिलांना करता येत नाहीत याची माहिती घेऊन आलो आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, इराणमध्ये ही कामे करू शकत नाहीत महिला...

बातम्या आणखी आहेत...