आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO पाहून सगळेच हैराण! पण, सत्य निघाले काही औरच...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - हा फोटो पाहून कुणालाही धक्का बसू शकतो. इतक्या सुंदर, कोमल तरुणीचे दमदार बायसेप्स सगळ्यांनाच हैराण करणारे ठरले. पण, प्रत्यक्षात हा फोटो खरा नाही. छायाचित्रात जी तरुणी दिसते ती प्रत्यक्षात एक तरुण बॉडी बिल्डर आहे. जपानच्या फिटनेस फॅनेटिकने मस्करी म्हणून हे फोटो शेअर केले होते. पण, तोपर्यंत त्याचा हा फोटो व्हायरल झाला. 

 

- टोक्योत राहणारा तत्सुमा सुगावराने हा फोटो 1 एप्रिल रोजी फूल डे साजरा करताना हा फोटो पोस्ट केला होता. त्याने तरुणीच्या गेटअपमध्ये आपले आर्म्स दाखवताना काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले. 
- त्याने प्रत्यक्षात एक व्हिडिओ टिपला होता. त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला फक्त चेहरा दिसतो. स्कूलगर्लसारखा नाजूक चेहरा लोक पाहत होते त्याचवेळी कॅमेरा दूर गेला आणि तिचे बायसेप्स दिसून आले. 
- त्या आर्म्सचा आकार आणि शेप पाहून कुणीही दुर्लक्ष करू शकले नाही. या मुलीचे आर्म्स इतके पिळदार कसे असू शकतात असा प्रश्न लोकांना पडला.
- पाहता-पाहता लोकांनी तो फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. त्याने लोकांना सत्य सांगितले तोपर्यंत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...