आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईतील या हॉटेलात झाला श्रीदेवीचा मृत्यू, आतून दिसते असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दुबईतील जुमेराह एमिरेट्स टॉवर्स हॉटेल सध्या चर्चेत आहे. दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीचे याच हॉटेलात निधन झाले. ती रुम नंबर 2201 मध्ये थांबली होती. या हॉटेलचे दोन टॉवर्स आहेत. श्रीदेवी ज्या खोलीत थांबली होती, ते दुसऱ्या टॉवरमध्ये आहे. दुबईच्या डाउनटाउन सॅन्डी बीचजवळ असलेल्या या हॉटेलात 400 रूम आणि सुईट्ससह 13 डायनिंग व नाइटलाइफ व्हेन्यूज आहेत. सोबत महिला गेस्टसाठी वेगळ्या रुम देखील आहेत. 

 

- दुबईच्या या हॉटेलात 400 रूम आणि सुईट्स आहेत. यात प्रेसिडेंशिअल सुईटपासून एग्जीक्यूटिव्ह टॉवर सुईट, क्लब जूनिअर सुईट आणि रॉयल सुईटचा समावेश आहे. 
- सोबतच, रूम्समध्ये डिलक्स रूम, प्रीमिअम डिलक्स रूम आणि क्लब रूम उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त महिलांसाठी वेगळ्या चॉपर्ड लेडीज रूम आहेत. त्या सर्व खोल्या एकाच फ्लोरवर आहेत. त्यामध्ये सेवा देणाऱ्या सुद्धा महिलाच आहेत. 
- येथे थांबणाऱ्या गेस्ट्स वाइल्ड वदी वॉटरपार्क आणि जुमेराहच्या प्राइव्हेट बीचवर अनलिमिटेड एन्जॉय करू शकतात. 
- यासह फिटनेस क्लासेज, जिम आणि जॉगिंग ट्रॅक्स इत्यादींसह टायविंग, स्नो स्कीइंग आणि लॉन टेनिस अशा खेळांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 
- डायनिंग आणि नाइटलाइफसाठी गेस्टला 13 ठिकाणांचे पर्या उपलब्ध आहेत. त्यांना फ्रेंच, अरबी, आशियाई आणि विविध प्रकारच्या हव्या तशा डिश उपलब्ध करून दिल्या जातात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आतून असे जुमेराह एमिरेट्स टॉवर्स हॉटेल...

बातम्या आणखी आहेत...