आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील शक्तिशाली देशांकडे किती अण्वस्त्र; भारत आहे या क्रमांकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियाने जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत निशाना साधू शकणारे मिसाइल विकसित केल्याचा दावा केला आहे. सोबतच या मिसाइल तंत्रज्ञानासमोर जगातील कुठलीही अत्याधुनिक मिसाइलरोधी टेक्नोलॉजी आणि युरोप-अमेरिकेच्या क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा सुद्धा टिकणार नाहीत असेही रशियाने स्पष्ट केले आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सच्या आकडेवारीनुसार, अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया जगात सर्वात पुढे आहे. रशियाकडे सर्वाधिक न्युक्लिअर वेपन्स आहेत. त्या निमित्ताने कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्र याची आकडेवारी आम्ही क्रमनिहाय मांडत आहोत.

 

रशिया
6800 अण्वस्त्र

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सने डिसेंबर 2017 मध्ये विविध देशांच्या अण्वस्त्रांची आकडेवारी जारी केली. त्याच आकडेवारीनुसार, रशियाकडे 6800 न्यूक्लिअर वेपन्स असल्याचा अंदाज आहे. यापैकी 1710 अण्वस्त्रांना वेग-वेगळ्या ठिकाणी तैनात केले जाऊ शकते. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, भारतासह इतर देशांकडे असलेले न्यूक्लिअर मिसाइल्स...

बातम्या आणखी आहेत...