आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी तरूणींच्या गराड्यात राहतो हा PLAYBOY; 50व्या वर्षीही जगतो अशी LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम- इटलीतील मिलेनियर, 50 वर्षाचा इंटरनेट सुपरस्टार गियानलूका वाछीला त्याच्या वाईल्ड पार्टीज, लग्झरी लाईफस्टाईल आणि तरूणींच्या गराड्यात राहणारा म्हणून ओळखले जाते. अशा पार्टीजमध्ये त्याच्यासमवेत बिकिनीत असणा-या मॉडेल्स असतात. वाछी व्यवसायाने एक बिजनेसमॅन आणि फॅशन मॉडेल सुद्धा आहे. तो वयाच्या पन्नाशीतही असे काही जीवन जगतो की त्यामुळे लोक त्याच्यावर जळतात. 

 

पत्नीसोबतचा हॉट डान्स झाला होता वायरल...
- काही महिन्यापूर्वी गियानलुका आणि त्याच्या पत्नीचा डान्स करतानाचा व्हिडीओ वायरल झाला होता.
- त्याचे इन्स्टाग्रामवर 12 लाख फॉलोअर्स आहेत. तरीही त्याचा हा व्हिडिओ सुमारे 25 लाख लोकांनी पाहिला होता. 
- गियानलपका त्याच्या लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहतात. 
- अमेरिकेची अॅक्ट्रेस मिशेल रोड्रिग्ज आणि जॅक अॅफरोनबरोबर घालवलेल्या सुट्यांमुळे त्यांची चर्चा होती.
- सध्या तो 'GV Lifestyle' प्रमोट करत आहे. ही एक वेबसाईट आहे त्यावर त्याच्या लाइफस्टाइलबाबत सर्वकाही आहे.


मस्तीखोर स्वभाव...
- त्याचा स्वभाव मस्तीखोर असला तरी पैसे खर्च करण्याची पद्धत यांनी इतरांपासून वेगळं ठरवते. 
- एका इंटररव्हयूमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता की, जीवनात असा क्षण येतच असतो जेव्हा तुम्हाला आतून किंवा बाहेरून वाईट किंवा घाणेरडे बनावे लागते. 
- मी बाहेरून बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी बॉडीवर अनेक टॅटू काढून घेत असतो. 
- गियानलूका वर्तमानात जगण्यावर विश्वास ठेवतो. भूतकाळ, भविष्याची तो फारशी चिंता करत नाही. 
- यापासूने प्रेरणा घेणाऱ्यांसाठी ते त्याच्या बेवसाइटवर त्याचा हॅशटॅग असलेले टी शर्टही विक्री करतो.


पुढील स्लाईड्सवर पाहा, कशी आहे गियानलुकाची लाईफस्टाईल....

बातम्या आणखी आहेत...