आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Man Kicked Out Of His Village After Locals Caught Him ‘Raping A Pregnant Goat’. He Was Then Paraded Naked In Public

SHOCKING: गरोदर बकरीवर बलात्कार करताना रंगेहाथ पकडले, गावकऱ्यांनी दिली ही शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बुद्धी भ्रष्ट झालेला माणुस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे जिवंत उदाहरण नायजेरियातील एका गावात सापडले आहे. येथील एका वासनांध नराधमाने आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी मुक्या जनावरावर अनैसर्गिक कृत्य केले. संतप्त गावकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे, ज्या बकरीवर तो अमानवीय कृत्य करत होता ती गर्भवती होती. गावकऱ्यांनीही आपल्याच शैलीत त्या नराधमाला शिक्षा दिली. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, संपूर्ण प्रकार आणि गावकऱ्यांनी दिलेली शिक्षा...

बातम्या आणखी आहेत...