आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KKR vs SRH चा रोमहर्षक सामना; एकत्रित दिसल्या सर्वच क्रिकेटर्सच्या Wife

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - कोलकाता नाइटरायडर्सला 14 धावांनी पराभूत करून सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये आपली जागा बनवली आहे. IPL 2018 चा शेवटचा सामना 27 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि हैदराबादमध्ये रंगणार आहे. या सामन्यात हैदराबाद आणि कोलकाता संघातील जवळपास सर्वच सदस्यांच्या पत्न्या पोहोचल्या होत्या. त्या सगळ्याच     एकत्रित बसून सामना एन्जॉय करत होत्या. त्या आप-आपल्या टीमला सपोर्ट करत होत्या. यामध्ये हैदराबादच्या संघाचा खेळाडू शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि शाकिब अल हसन यांच्या पत्नींच्या व्यतिरिक्त केकेआरचा खेळाडू रॉबिन उथप्पा आणि विनय कुमार यांच्या पत्नी सुद्धा दिसून आल्या. यात आपल्या जबरदस्त परफॉर्मंससह हैदराबादच्या राशिद खानला 'प्लेयर ऑफ द मॅच' घोषित करण्यात आले. 


मॅच समरीः
सनरायझर्स हैदराबाद - 174/7 (20 ओव्हर) (साहा- 35, धवन- 34, राशिद- 34, शाकिब- 28)
कोलकाता नाइटरायडर्स- 160/9 (20 ओव्हर) (क्रिस- 48, शुभमन- 30, सुनील- 26, राणा- 22)
MoM - राशिद खान (10 बॉल 34* रन, 3/19 विकेट, 2 कॅच)


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...