आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या वाढदिवसावर खर्च केले 25 कोटी, इतकी आलीशान होती PARTY

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या टेक्सस प्रांतातील एका वकिलाच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी चर्चेचा विषय ठरत आहे. अब्जाधीश वकील थॉमस जे याने आपल्या मुलाच्या वाढदिवसात 400 व्हीआयपी गेस्ट बोलावले होते. त्यामध्ये डान्सर, अॅक्टर, मॉडेल आणि विविध क्षेत्रातील सिलेब्रिटीजचा समावेश होता. हॉलिवूड आणि फॅशन जगतातील सिलेब्सवर या पार्टीत 25 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तत्पूर्वी थॉमस यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसावर 38 कोटी रुपये खर्च केले होते. 

 

गिफ्टमध्ये दिली दीड कोटींची कार...
- हेनरीने आपला मुलगा थॉमस ज्युनिअरचा 18 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठलीही कमतरता ठेवली नाही. वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी क्लब आणि पबच्या डान्सर्स बोलावण्यात आल्या होत्या. 
- पार्टीत सहभागी झालेल्या 400 व्हीआयपी गेस्टमध्ये डाय हार्ड फेम ब्रूस विलिसची कन्या अॅक्ट्रेस रुमर विलिस आणि सुपरमॉडेल जोआना क्रुपा यांचाही समावेश होता. 
- आपल्या मुलाला थॉमस यांनी फेरारी 488 स्पायडर कार गिफ्ट केली. या कारची किंमत दीड कोटींच्या घरात आहे. मुलाचा 18 वा वाढदिवस अविस्मरणीय करणे हाच आपला हेतू होता, असे थॉमस यांनी म्हटले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या बर्थडे पार्टीचे Inside Photos...

बातम्या आणखी आहेत...