आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या नजरेत कळणारच नाहीत हे PHOTOS, अजमावून पाहा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात क्रिएटिव्ह फोटोग्राफर आणि आर्टिस्ट, फोटो एडिटर नानाविध प्रकारचे ट्रायल करून असले भन्नाट रिझल्ट्स देतात. त्याचीच काही उदाहरणे आम्ही घेऊन आलो आहे. दोन फोटो एकमेकांना फोटोशॉपच्या माध्यमातून जोडून ते लोकांना संभ्रमात टाकतात. वरिल फोटो एका रस्त्याचे उलटे छायाचित्र असून त्याला आणखी एका महिलेचा फोटो जोडण्यात आला आहे. मोनिका कारवाल्होने अशाच प्रकारे फोटोमॅनीपुलेशन आर्टवर्क तयार केला आहे. ही कलाकारी इतकी भन्नाट आहे, की पहिल्या नजरेत काहीच समजणार नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही क्रिएटिव्ह आर्टवर्क...

बातम्या आणखी आहेत...