आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इतकी थंडी की उकळते पाणी फेकल्यास हवेतच होतेय बर्फ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - ही छायाचित्रे चीनच्या उत्तरेकडील मोहे काउंटीची आहेत. या प्रांतात तापमान उणे 40 पेक्षाही खाली गेले आहे. तरीही पर्यटक येथे थंडीची मजा लुटायला एकत्रित येत आहेत. त्यापैकीच एक ट्रिक म्हणजे, हवेत बर्फ तयार करणे. पर्यटक येथे पातेल्यात तापलेले पाणी हवेत फेकतात आणि खाली पाणी नव्हे, तर त्याचेच बर्फ होऊन पडते. हा भाग सीमावर्ती आहे. या भागात किमान तापमान 50 अंश सेल्सियसच्या खाली गेले होते. अशा तापमानात सुद्धा जवान चीनच्या सीमेवर आपली जबाबदारी पार पाडत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या परिसरातील आणखी काही फोटोज....

बातम्या आणखी आहेत...