आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम जगतातील 6 सर्वात सुंदर Princess, सौंदर्यासह अब्जाधींच्या मालकीन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बॉलिवुड आणि हॉलिवूडच्या सुंदर नट्याही फिक्या पडतील अशी ही सौंदर्यवती राजकुमारी अमिरा आहे. सौदीच्या राजघराण्यातील कन्या अमिरा कोट्यावधींच्या संपत्तीची मालकीण आहे. अशाच काही मुस्लिम देशातील देखण्या राजकुमारी आणि महाराणी संपत्तीच नव्हे, तर कंपन्या देखील सांभाळतात. अशाच काही मोजक्या राजघराण्यातील कन्यांची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

राजकुमारी अमीरा
वरील छायाचित्र राजकुमारी अमीरा यांचे आहे. सौदीच्या शाही घराण्याचे राजकुमार अल-वालिद बिन तलाल यांची ती पत्नी आहे. तलाल एक मोठे बिझनेसमन असून गुंतवणुकदारही आहेत. अरब प्रांतातील ते सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 1.14 लाख कोटी रुपये आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर मुस्लिम देशांच्या राजकुमारी...

बातम्या आणखी आहेत...