आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Life शी संबंधित 2017 चे निवड PHOTOS; कुठे क्रूरता, तर कुठे सौंदर्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियातील युद्धाचा चेहरा यापेक्षा काही दुसरा नाही. - Divya Marathi
सीरियातील युद्धाचा चेहरा यापेक्षा काही दुसरा नाही.

इंटरनॅशनल डेस्क - निसर्ग आणि जीवनाचे स्वरूप दाखवणारी ही छायाचित्रे जगातील विविध भागांतून टिपण्यात आली आहेत. 2017 ची ही सर्वोत्कृष्ठ छायाचित्रे सिएना इंटरनॅशनल फोटो अवॉर्डसाठी पोहोचले होते. यात मनुष्य, जनावर आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा पैलू दाखवण्यात आला आहे. 161 देशांतून या फोटोजची निवड झाली. यापैकी काहींमध्ये क्रूरता तर काहींमध्ये सौंदर्य दिसून आले आहे. 

 

> यापैकी एका छायाचित्रात आकाशात चकाकणाऱ्या वीजेच्या भोवती हंसांचा थवा दाखवण्यात आला आहे. फोटोग्राफर रॅन्डी ओल्सनच्या या फोटोला सर्वोत्तम छायाचित्राचा मान मिळाला आहे. 
> विजेता म्हणून ओल्सनला 1 लाख 30 हजारांचे फोटो अॅक्सेसरीज आणि प्रतिष्ठित पनेगा पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
> यामध्येच सीरियातील एका मुलाचा रक्ताने माखलेल्या चेहऱ्याने सगळ्यांना हादरून सोडले. 
> स्टूडेंट फोटोग्राफर नर्मेंश सिंह गुरदीब सिंहने तो कैद केला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...