आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 10 सर्वात घातक शहरे, प्रत्येक सेकंदाला मृत्यूची भिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील 50 सर्वात घातक शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, या 50 पैकी चक्क 42 शहरे लॅटिन अमेरिकन (दक्षिण अमेरिकन) देशांतील आहेत. मेक्सिकोतील नागरी संस्था सिटीझन्स काउन्सिल फॉर पब्लिक सेफ्टी अॅन्ड क्रिमिनल जस्टिसने ही यादी जारी केली.

 

- यात 17 ब्राझील, 12 मेक्सिको, 5 व्हेनेझुएला, 3 कोलंबिया आणि दोन होंडुरास येथील शहरांचा समावेश आहे. 
- या व्यतिरिक्त एल साल्वाडोर, ग्वाटेमाला आणि प्यूर्टो रिको येथील प्रत्येकी एक-एक शहर आहे.
- यादीत फक्त 3 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना सामिल करण्यात आले आहे. सोबतच युद्धग्रस्त किंवा यादवीग्रस्त देशांचा यात समावेश नाही.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, टॉप-10 धोकादायक शहरांबद्दल...

बातम्या आणखी आहेत...