आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 10 सत्य ज्यांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत, जाणून घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - विज्ञानाने किती संशोधन केले असतील पण, जगात अशा काही वस्तू आणि गोष्टी आहेत जी अजुनही एक गूढ आहेत. भल्या-भल्या संशोधकांना लाख प्रयोग करूनही त्यांची उत्तरे मिळालेली नाहीत. अशाच 10 रहस्यांबद्दल आज आम्ही चर्चा करत आहोत. या अशा गोष्टी आहेत की ज्या अजुनही प्रश्नच आहे.

 

स्वप्न कसे येतात?
> झोप आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. मात्र, झोपल्यानंतर स्वप्न कशी येतात. याचे उत्तर अजुनही मिळालेले नाही. 
> स्वप्नांवर अनेक प्रकारच्या अख्यायिका आणि मिथक आहेत. पण, त्याचे सत्य कुणीही सिद्ध करू शकलेले नाही. 
> झोपेत डोक्यात चालणाऱ्या कल्पना हेच स्वप्न आहे. झोपेत जे विचार येतात तेच समोर दिसते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला झोपताना ऑफिसची चिंता असेल तर त्याला ऑफिसची स्वप्ने येतात. 
> काहींच्या मते, प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत. ते आपण स्वप्नात साकार झाल्याचे पाहतो. मनात दबलेल्या भावना स्वप्नात दिसून येतात. 
> धार्मिक मान्यतेनुसार, स्वप्न आपल्या जीवनात घडणाऱ्या बऱ्या-वाइट गोष्टींचे भाकित असते. मात्र, वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलेले नाही.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच आणखी 9 गोष्टी ज्यांचे नाही उत्तर...