आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर तरुणींच्या या गावात मिळतच नाहीत पुरुष; सर्वांना हवेत नवरदेव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या नोइव्हा असे गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील तरुणींचे सौंदर्य देशभर प्रसिद्ध आहे. मुळात हे गावच सुंदर तरुणींसाठी ओळखल्या जाते. पण, येथील 600 तरुणींना प्रशासनाकडे आपली व्यथा मांडली. त्यापैकी एकीलाही लग्नासाठी पुरुष मिळत नाहीत. गावात फक्त बोटावर मोजण्याइतके पुरुष आहेत. त्यातही बहुसंख्य पुरुष वयोवृद्ध आहेत. त्यामुळे, सुंदर तरुणींच्या या गावात तरुण पाहायला देखील मिळत नाहीत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, या महिलांबद्दल आणखी काही माहिती आणि PHOTOS

बातम्या आणखी आहेत...