आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडाक्याच्या थंडीत पॅन्ट न घालताच निघाले लोक, त्यामागे होते हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन सब-वेमध्ये रविवारी असे दृश्य पाहायला मिळाले. - Divya Marathi
लंडन सब-वेमध्ये रविवारी असे दृश्य पाहायला मिळाले.

लंडन- कडाक्याची थंडी असताना लोक शरिराची उब कायम राहावी यासाठी वेगवेगळे कपडे वापरतात. पण जर केवळ 3 डिग्री तापमान असताना केवळ अंडरवेअरवर फिरताना तुम्हाला कोणी दिसले तर तुम्ही त्याला काय म्हणाल? कदाचित तु्म्ही असे काय घडु शकते अशी कल्पनाच  करणार नाही पण लंडनमध्ये असे घडले. रेल्वेत कडाक्याच्या थंडीत पॅन्ट न घालतात आलेली ही मंडळी नो पॅन्ट डे साजरा करीत होती.

 

 

16 वर्षांपुर्वी झाली या प्रथेला सुरुवात
- नो पॅन्ट डेची सुरुवात न्यूयॉर्कमध्ये 16 वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी 7 जणांनी याची सुरुवात केली होती. आता त्याला एका उत्सवाचे स्वरुप आले आहे. आता हा उत्सव अनेक देशांमधील 60 हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात येतो. 
- या उत्सवाचा मुख्य उद्देश लोकांना हसवणे हा आहे.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...