एखादा ऑस्कर उरला असेल तर यांनाही देऊन टाका, सोशल मीडियावर व्हायरल...
टीव्ही तर सगळेच पाहतात, पण ट्रॅफिक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगवर सोफा टाकून कुणी टीव्ही पाहतं का बरं? मात्र, या लोकांनी ते ही करून दाखवले आहे. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी काहीही करायला तयार होतात. मग, यांच्या कारनाम्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता. मग तो बाळाचे पाय असलेला प्रौढ माणूस असो वा उन्हापासून वाचण्यासाठी कारच्या समोरील अख्ख्या काचेला झाकणारे... पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही फोटोज...