आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे पत्नी बदलणे गुन्हा नाही, दुसऱ्याची बायको पळवण्याचा रंगतो उत्सव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायको चोरण्याच्या फेस्टिव्हल संदर्भात कधी ऐकले आहे का? आम्ही आपल्याला अशाच प्रकारच्या धक्कादायक संस्कृतीबद्दल माहिती देत आहोत. जगात असाही एक समुदाय आहे, जेथे आपली बायको दुसऱ्याशी बदलणे आणि दुसऱ्यांची बायको पळवणे गुन्हा नाही. पश्चिम आफ्रिकेतील नायजर या देशात वूडाबी समुदाय अशा प्रकारचा उत्सव साजरा करतो. वूडाबी समुदायातील लोक दरवर्षी वाइफ स्टीलिंग फेस्टिव्हल साजरा करतात. यात विवाहित आणि अविवाहित पुरुष, स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी होतात. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, असा साजरा केला जातो वाइफ स्टीलिंग फेस्टिव्हल...

बातम्या आणखी आहेत...