आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीला जवळून पाहण्याची संधी, यापूर्वी कधीच पाहिले नसतील हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - प्रसिद्ध फोटोग्राफर एरिक लफार्ज यांच्या मते, सौदी अरेबियात हज यात्रेसह सामान्य दिवसांमध्ये सुद्धा बिगर मुस्लिमांना फिरणे कठिण आहे. सौदीत इतर धर्मियांना टूरिस्ट व्हिसा दिला जात नाही. काही वर्षांपूर्वीच सौदीने अल्पावधीसाठी टूरिस्ट व्हिसा देण्यात आला होता. त्याच संधीचे सोने करत एरिक लफार्ज यांनी सौदी अरेबिया दौरा केला आणि त्याचे काही दुर्मिळ फोटोज आपल्या कॅमेऱ्यात टिपले. यात गावांपासून शहरांपर्यंतचे दृश्य त्यांनी कैद करण्याचा प्रयत्न केला.  

 

- सौदी अरेबियात हज यात्रेसाठी केवळ मुस्लिमांना एंट्री दिली जाते. सरकार त्यावेळी बिगर मुस्लिमांना टूरिस्ट व्हिसा देत नाही.
- टूरिस्ट व्हिसा समाप्त करण्यापूर्वी काही दिवसांसाठी सौदीने त्या प्रकारचे व्हिसा दिले होते. त्याचवेळी फोटोग्राफर एरिक लफार्ज यांनीही तो मिळवला. 
- त्यांनी दोन आठवडे राहून विविध गाव आणि शहरांतील फोटो टिपले आहेत. सौदी अरेबियातील लोक, तेथील वस्तू, ठिकाण आणि संस्कृती यांचे त्यांनी निरीक्षण केले. 
- एरिक यांनी त्यापैकी अनेक फोटो आपल्या वेबसाइटवर सुद्धा जाहीर केले आहेत. सौदी अरेबिया सरकार आता पुन्हा टूरिस्ट व्हिसाची सुरुवात करणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, एरिक यांनी टिपलेले सौदीच्या गाव आणि शहरातील PHOTOS

बातम्या आणखी आहेत...