आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका सुंदर आहे हा बलाढ्य देश, येथील बेस्ट ठिकाणांचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायवा येथील बहाई गार्डन - Divya Marathi
हायवा येथील बहाई गार्डन

इंटरनॅशनल डेस्क - इस्रायल जगातील सर्वात शक्तीशाली देशांपैकी एक आहे. हा देश जितका छोटा तितकाच शक्तीशाली आहे. येथे ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम असे तिन्ही समुदाय वास्तव्य करत आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही धर्मियांसाठी इस्रायल जगातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. या देशात जेरुसलेम शहर, डेड सी, एलात, डोम ऑफ रॉक आणि अशी असंख्य नयनरम्य ठिकाणे आहेत. येथे आम्ही इस्रायलच्या अशाच काही सुंदर ठिकाणांची छायाचित्रे दाखवत आहोत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इस्रायलच्या सर्वात सुंदर ठिकाणांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...