आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे बिल गेट्स यांची कन्या जेनिफर, जगते इतकी ग्लॅमरस LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती राहिलेले बिल गेट्स यांनी आपले पारिवारिक आयुष्य सीक्रेट ठेवले आहे. मात्र, त्यांची 21 वर्षीय कन्या जेनिफर गेट्स त्यांच्या उलट आहे. तिने वयाच्या अगदी 6 व्या वर्षापासून घोडेस्वारी सुरू केली होती. तसेच सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या लग्जरी लाइफस्टाइलचे फोटो शेअर करते. गेल्या महिनाभरापासून ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत कुवैत आणि विविध देशांचा दौरा करत आहे. यावेळी तिने जगभरातील हॉर्स रेसमध्ये सहभागही घेतला. याचे फोटो सुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

- एप्रिल 1996 मध्ये जन्मलेली जेनिफर आणि तिच्या भाऊ बहिणींना वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत मोबाईल सुद्धा ठेवण्याची परवानगी नव्हती. 
- जेनिफर आणि तिच्या भाऊ बहिणींचे शिक्षण सिएटल येथील शाळेत झाले आहे. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्लॅमरस जेनिफर गेट्सचे आणखी काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...