आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कच्या Time Sqaure परिसरात स्फोट; पाइप बॉम्बची शक्यता, घटनास्थळी पोलिस दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील टाइम स्क्वेअर परिसरात स्फोट झाल्याची माहिती पोलिस विभागाने ट्वीट केली. हा स्फोट त्याच ठिकाणी बस स्थानकावर झाला अशी माहिती सुद्धा पोलिसांनी जारी केली आहे. या स्फोटानंतर बस स्थानकावरील ए, सी आणि ई परिसर रिकामे करण्यात आले असून अतिरिक्त पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्फोटाच्या तीव्रता आणि पद्धतीनुसार, तो एक पाइप बॉम्ब असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेत जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त अद्याप समोर आले नाही.
बातम्या आणखी आहेत...