आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे जगातील सर्वात मोठा ‘चांदीचा पर्वत’, ज्याने घेतलाय लाखो लोकांचा जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोलीवियातील ‘पोतोसी’ पर्वत... - Divya Marathi
बोलीवियातील ‘पोतोसी’ पर्वत...

इंटरनॅशनल डेस्क- दक्षिणी अमेरिकेतील बोलीविया हा देश तेथील यादवी व दहशतवादाने त्रस्त आहे. त्यामुळे तेथील सरकारला अनेकदा आणीबाणी लावावी लागली आहे. तसेही बोलीविया या देशाचे नाव खूपच कमी वेळा ऐकले असेल. पण खूप कमी लोकांना माहित नसेल की, या देशाची ओळख एक चांदीच्या खाणी असलेला अशी आहे. येथील देशाची कॅपिटल सिटी ‘पोतोसी’ च्या पर्वतात 1.22 अब्ज टन खनिजसंपत्ती आहे. ज्यात बहुतेक चांदी आहे. चांदी काढण्याच्या नादात लाखो लोकांनी गमावलाय जीव...

 

- पोतोसी 4,090 मीटर उंचीवर आहे. या शहराची जगात सर्वात उंच शहर अशी ओळख आहे. 
- पोतोसी शहर पोतोसी पर्वताच्या आसपास वसले आहे. या पर्वताला ‘सेरे रिको’ सुद्धा म्हणतात, ज्याचा अर्थ श्रीमंत पर्वत.
- जगातील सर्वात श्रीमंत पर्वत सुमारे 90 किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. 
- सध्या तेथे सुमारे 8,000 हून अधिक लोक काम करतात.
- यातील बहुतेक लोक मजूरी करणा-या वंशाचेच आहे, जे अनेक पिढयांपासून हेच काम करतात. 
- कल्चरल सरवायव्हल ऑर्गेनायजेशनच्या माहितीनुसार, सुरुंगातील धोकादायक आणि भू-स्खलनमुळे येथे लाखो लोकांचे प्राण केले आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...